शैक्षणिक वर्ष २०१९-२० दरम्यानचे विविध उपक्रमाची छायाचित्रे व अहवाल खालील प्रमाणे |
कुंडल येथील क्रांति सहकारी साखर कारखाना परिसरातील साखर शाळेत मराठीचे धडे देताना प्रा. तेजस चव्हाण |
लाडेगाव (ता. वाळवा) येथील गुरुकुल शैक्षणिक संकुलामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मार्गदर्शक म्हणून प्रा. तेजस चव्हाण मार्गदर्शन करताना |
मराठी भाषा गौरव दिन सोहळा |
भिलवडी (ता. पलूस) येथील महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयातर्गंत प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग |
बातमी : मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्याची दैनिक ललकारकडून दखल |
बातमी : मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्याची दैनिक अप्रतिमकडून दखल |
मराठी भाषा गौरव दिन क्षणचित्रे |
मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध साहित्यिक व कथाकथनकार हिम्मत पाटील |
प्रसिद्ध साहित्यिक व कथाकथनकार हिम्मत पाटील यांच्याहस्ते जागर भित्तीपत्रकाचे प्रकाशन |
मराठी विभागाच्या वतीने जागतिक मातृभाषा दिनानिमित्त राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील कनिष्ठ महाविद्यालय, ढवळी येथे निबंध स्पर्धाचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत प्रा. विठ्ठल सदामते यांच्या व्याख्यानाचे आयोजन |
बातमी : ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत प्रा. विठ्ठल सदामते यांचे व्याख्यानाची दैनिकाने घेतलेली दखल |
मराठी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यानिमित्त प्रा. राजेश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन |
बातमी : सावित्रीबाई फुले जयंती सोहळा दैनिक तरुण भारत कडून दखल |
बातमी : सावित्रीबाई फुले जयंती सोहळा दैनिक सकाळकडून दखल |
महाविद्यालयामध्ये आयोजित ‘उर्जा मेळाव्या’ दुर्मीळ वस्तूंसोबत एका आनंदी क्षणी विद्यार्थी व विभागप्रमुख प्रा. दिलीप कोने |
महाविद्यालयामध्ये आयोजित ‘उर्जा मेळाव्या’दरम्यान मराठी विभागाच्या वतीने दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले |
8. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी सोहळा |
लोककला संकलन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गंत विभागातील विद्यार्थ्यांनी फकीरांच्या लोकगीतांचे छायाचित्रण व संकलन केले. |
मराठी विभागाच्या वतीने आष्टा (ता. वाळवा) येथे धनगरी ओव्यांचे छायाचित्रण करून लोककलांचे जतन करण्यात आले. |
प्रसाद कुलकर्णी लिखित‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मा. जे. के. (बापू) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न |
मराठी विभाग व ग्रंथालयाच्या वतीने वाचनप्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला. |
शिवाजी विद्यापीठामध्ये साहित्य अकादेमी आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि भारतीय लेखकावरील लघुपट प्रदर्शनात सहभाग |
शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ दरम्यानचे विविध उपक्रमाची छायाचित्रे व अहवाल खालील प्रमाणे |
बातमी : मराठी भाषा गौरव दिनाची दखल दैनिक लोकसत्तामध्ये |
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात जमलेली साहित्यिक मंडळी. समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, कथाकथनकार व साहित्यिक हिंमत पाटील, कवी संदिप नाझरे, प्रा. नवनाथ गुंड यांच्यासोबत विभागप्रमुख मोह |
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जागर’ नियतकालिकाचे प्रकाशन करताना समीक्षक डॉ. रणधीर शिंदे व मान्यवर |
‘मराठी भाषा गौरव दिन’ निमंत्रणपत्रिका |
‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमाची वर्तमानपत्राने घेतलेली दखल |
‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध साहित्यिक संदिप नाझरे मार्गदर्शन करताना |
कुंडल येथील क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयातर्गंत लघुनाटिका प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग |
कोल्हापूर येथील न्यू कॉलेजच्या ग्रंथालयास मराठी विभागाची सस्नेह भेट |
विभागाच्या शैक्षणिक सहलीदरम्यान भाषाभवन, शिवाजी विद्यापीठ येथे भेट |
विभागाच्या शैक्षणिक सहलीदरम्यान शिवाजी विद्यापीठास भेट |
सुप्रसिद्ध साहित्यिक रवी राजमाने (येळावी) आपली ‘वाळवाण’ कादंबरी विभागास भेट देताना… |
लघुचित्रपट निर्मिती करणारी विद्यार्थी व गावापल्याड टीमचे प्रमुख साहित्यिक संदिप नाझरे |
लघुचित्रपट निर्मितीदरम्यान कलाकार विद्यार्थ्याला अभिनयाबाबत मार्गदर्शन करताना प्रा. तेजस चव्हाण |
गावापल्याड टीमकडून लघुचित्रपट निर्मितीबाबत जाणून घेताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे |
रंगकाम करणाऱ्या कामगारांच्या बोलींचे संकलन करताना प्रा. तेजस चव्हाण |
परिसरातील गावांमध्ये बोलीभाषेतील दुर्मीळ शब्दांचे संकलन करताना विभागप्रमुख प्रा. मोहन चव्हाण |
मराठी विभागामध्ये संगणकावर मुद्रितशोधन व ग्रंथ संपादन कसे करावे याबाबत प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थी |